Marathi Poem: In this poem the poetess has shared her thought on what "Friendship Day" means to her
मैत्री दिवस
मैत्रीचा हा आठाहास आजच का...?
खर तर मैत्रीचा दिवस म्हणजे ज्यावेळेस आपल्या मित्राला आपली गरज असते आणि
आपण त्याच्या मागे नसुन त्याच्या खांद्याला खांदा लावून त्या संकटात त्याची मदत करतो.
"माना के जेबसे हम फकीर है फीरभी हम दिल से अमिर है!"
भले तुम्ही पैसे देऊन कोणाची मदत करू नका पण माणसीक आधार नक्कीच देऊ शक्ता.
खरा मित्र तो जो तुम्ही चुक्त आसाल तर त्या चुकीत तुमची साथ न देता तुम्हाला थांबवेल.
त्या क्षणासाठी राग येईल पण तोच तुमचा खरा मित्र आहे.
"मैत्री हे अतूठ बंधन आहे जे नात धन दौलतीने कधीच विकत घेतल जाऊ शक्त नाही"
ह्या अतूट नात्याला कोणीच नाही तोडू शक्त शिवाय तुम्ही स्वताः!
शंभर मित्र असन्यापेक्षा ऐक जिवाला जिव लावणारा मित्र कधीही अनमोल ठरेल.❤
जो पराभव स्विकार करूनही मैत्री कायम
त्याच ऊभेने मैत्री आयुष्यभर टीकवतो न काही अपेक्षा करता
❤ती मैत्री ते बंधन तुमच्या मैत्रीच प्रतिक आहे❤
Poem By: Sakshi Patil
Hope you liked the poem "मैत्री दिवस"
Please comment your views below
And Don't forget to share this post to your dearest friends
If you write poems or stories
Mail your article at: jaisonagy@storybird.ooo
0 comments:
Post a Comment