Marathi Poem(माझ्यात मी हरवली): In this marathi poem the poet has described about her thoughts and that she's lost in herself
माझ्यात मी हरवली
सुचत नाही आजकाल काही
शब्द ही माझे अबोल झाले
कळत नाही काय होतय मला...
स्वत:ताच अशी का मी हरवली....
अवती भवती माझ्या काय हे चालू आहे
कोणि आपलं होतय कोणि परक होतय
मन माझ तरी का आनंदि आहे
कलत नाही ओठांवरच्या हसूच कारण तरी काय..
मधेच कधीतरी जुण्या आठवणी समोर येतात
मग मन मात्र तोडस हिरमुसत
हरवून जात मग स्वप्नांच्या जगी
पण तरी आनंद मनातील काही कमी होत नाही
कधी कधी खुप गप्पा मारते सगळ्याशी
कधी कधी कोणाशीच बोलू वाटत नाही
वाट जनू मन माझ काय आता धार्यावर नाही
या आनंदा मागच कारण मलाच समजत नाही
कामात पण आता मन लागत नाही
हसू ओठांवरच काय कमी होत नाही
येडी वाटू लागलीये आता मलाच मी
कारण प्रेमात पण कोणाच्या मी नाही
कवीताही माला आता काय सुचत नाही
लिहीता लिहीता शब्दही अबोल होतात
काय आहे हे नक्की मलाच का कलत नाही
पण आता हे जग मात्र फार सुंदर वाटू लागलये
काहींची आठण काडल्या शिवाय
दिवस मात्र आजही संपत नाही
पण आज एक मात्र समजल मला
मनापासून आनंदी असलो की
चेहर्यावरच्या तेज वेगलाच असतो....
Poem by: Sneha Bide
Please comment down your views
Click "Allow Notification" to get notified each time we
upload a new post
Mail your articles at: jaisonagy@storybird.ooo
For other posts by Sneha Bide click here
0 comments:
Post a Comment